आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का?नसल्यास का?

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*   *आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का?नसल्यास का?*   मी अगदी लहान होते, आठ नऊ वर्षांची असेन. आई ने मला घर झाडायला सांगितले.खेड्यातले मातीचे सारवलेले घर. मला एवढंच कळत होतं झाडू पुढे पुढे न्यायचा म्हणजे घर झाडणं. आईला … आम्ही कामाला पूर्ण न्याय देतो का?नसल्यास का? वाचन सुरू ठेवा